नवीन मोटार वाहन कायदा काय आहे?

kaychalay

तर केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायदा आणला आहे आणि या नव्या कायद्याच्या विरोधामध्ये ट्रक-चालकांचे आता आंदोलनं सुरू आहेत. अपघातानंतर जखमींना मदत न करता पळून जाणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल असा हा कायदा असून त्याला राज्यभरातून विरोध केला जातोय. आज राज्यातील अनेक ठिकाणी ट्रकचालकाने रास्ता रोको करत आंदोलन केले.  केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याबाबत ट्रॅक चालकांमध्ये  नाराजी व्यक्त केली आहे राज्यभरात मध्ये ट्रक चालकांकडून नवीन कायद्याच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे.

नवीन मोटार वाहन कायदा काय पुढील प्रमाणे - 

  • एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयांमध्ये नेला पाहिजे रुग्णालयामध्ये झालेल्या आणि पक्षाला दोषी आढळून आल्यास दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात येईल.
  • आयपीसी कलम ३०४ए अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षांपर्यत तुरुंगवास.
  • नवीन मोटार वाहन कायद्यानुसार सात लाख रुपयांच्या दंडाची ही तरतूद करण्यात आली आहे

To Top