भारतीय रेल्वेत 5696 जागांवर नोकरीची संधी

kaychalay

भारतीय रेल्वेने नोकर भरती ची घोषणा केली आहे. यामुळे सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्या लोखों तरुण मुलांना रोजगाराच्या संधी मिळतील. रेल्वेने मागील वर्षी जवळपास दीड लाख पदांची भरती केली होती. यावर्षी रेलवेमध्ये 5,696 असिस्टंट लोको पायलटची भरती केली जाणार आहे, या निर्णयामुळे बेरोजगार तरुनाना रोजगार मिळण्याची आशा वाटत आहे. तसेच रेल्वेच्या भरती प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहे, रेल्वेने भरती प्रक्रियेची पारदर्शकता वाढवण्यासाठी दरवर्षी रिक्त पदे भरती करण्यात येईल.

पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilots)

  • शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण + ITI (संबंधित ट्रेड मध्ये) किंवा 10 वी उत्तीर्ण + डिप्लोमा / पदवी (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग)
  • वयोमर्यादा: 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • परीक्षा शुल्क: GEN/OBC : रु.500, SC / ST / PWD/ Women : रु.250

अधिकृत वेबसाइट ऑनलाइन अर्ज करावे.

अधिसूचना प्रकाशन तारीख: जानेवारी २०२४ अधिक माहिती वाचा

अर्ज करण्याची तारीख : २० जानेवारी २०२४ ते १९ फेब्रुवारी २०२४

पद क्र. प्रदेश पदसंख्या
1 Ahmedabad 238
2 Ajmer 228
3 Bengaluru 473
4 Bhopal 219 + 65
5 Bhubaneshwar 280
6 Bilaspur 124 + 1192
7 Chandigarh 66
8 Chennai 148
9 Gorakhpur 43
10 Guwahati 62
11 Jammu Srinagar 39
12 Kolkata 254 + 91
13 161 + 56 56
14 Mumbai 547
15 Muzaffarpur 38
16 Patna 38
17 Prayagraj 652
18 Ranchi 153
19 Secundrabad 758
20 Siliguri 67
21 Thiruvananthapuram 70
एकूण 5696
To Top