मराठा योद्धा मा. श्री. मनोज जरांगे पाटील यांचा गोदाकाठच्या गावांचा गाठी भेटी दौरा

kaychalay

मा. श्री. मनोज जरांगे पाटील यांचा गाठी भेटी दौरा २०२४

०४ जानेवारी

• आपेगांव: स.०८.०० वा. दर्शन
• बळेगांव
• साष्ट पिंपळगांव
• डोमलगांव
• गोरी-गंधारी
• शहागड
• वाळकेश्वर
• नागझरी : दुपारी जेवण
• कुरण
• पाथरवाला
• हिंगणगांव
• गोंदी
• काठोळा
• हसनापुर
• साडेगांव : रात्री ०९.०० जेवण व मुक्काम

०५ जानेवारी

• जोगलादेवी : स.०८.०० वा
• रामसगांव
• बाणेगांव
• भोगगांव
• मुरमा
• खालापुरी
• तिर्थपुरी : दुपारी जेवण
• हिवरा
• रुई
• बेलगांव
• कुक्कडगांव
• लखमापुरी
• सुखापुरी
• वड़ीकाळ्या रात्री ०९.०० वा. जेवण व मुक्काम

०६ जानेवारी

• करंजळा: स.०८.०० चा
• जालुरा
• एकलहेरा
• भनंग जळगांव
• हातगांव
• गुंडेवाडी
• महाकाळा
• चुर्मापुरी : दुपारी जेवण
• रेणापुरी
• चंदनापुरी
• चौडाळा
• विहामांडवा
• खंडाळा
• दद्याळा
• भांबेरी रात्री ०९.०० वा. जेवण व मुक्काम

०७ जानेवारी

• खामगांव: स.०८.०० वा. दर्शन
• सावळेश्वर
• गंगावाडी
• महा. पिंपळगांव
• राक्षसभुवन : दुपारी जेवण
• पांचाळेश्वर
• सुरळेगांव
• गुळज
• मालेगांव
• गा. जळगांव फाटा
• उमापुर: रात्री ०९.०० वा. जेवण व मुक्काम

०८ जानेवारी

• धुमेगाव : स.०८.०० वा.
• अर्धपिंप्री
• चकलांबा
• शेकटा
• बं. पिपंळा
• खळेगाव : दुपारी जेवण
• माटेगांव
• कोमलवाडी फाटा
• राजपिंप्री
• गव्हारेपिंप्री
• पांढरवाडी
• धोंडराई
• अंतरवाली सराटी

To Top