महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये ५३४७ पदांसाठी मोठी भरती

kaychalay

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) ने 'विद्युत सहाय्यक' पदांसाठी भरती जाहिरात जारी केली आहे. एकूण ५३४७ जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०२४ आहे.

पदाचे नाव: विद्युत सहाय्यक

पदसंख्या: 5३४७

शैक्षणिक पात्रताः

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. 
  • ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र

वयोमर्यादाः

  • १८ ते २७ वर्षे (२९ जानेवारी २०२४ रोजी)

परीक्षा शुल्कः

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. २५० + GST आणि महिला उमेदवारांसाठी - शुल्क नाही
  • मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास, दिव्यांग, क्रीडापटू उमेदवारांसाठी रु. १२५

अर्ज करण्याची पद्धत:

  • ऑनलाईन

जाहिरात (Notification):

परीक्षा (Online):

  • फेब्रुवारी/मार्च 2024
To Top