CRPF Constable Bharti 2024: दहावी पास असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठीसंधी! केंद्रीय राखीव पोलीस दलात (Central Reserve Police Force) कॉन्स्टेबल पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी 15 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
CRPF ची अधिकृत वेबसाईट https://crpf.gov.in/ आहे.
CRPF Constable Recruitment 2024 Educational Qualification:
- या भरतीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
- या भरतीसाठी उमेदवारांचे वय मर्यादा 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे.
- 21 हजार 700 रुपये ते 69 हजार 100 रुपये यादरम्यार निवड झालेल्या उमेदवारांना पगार मिळेल.
- अनारक्षित प्रवर्गातील, इतर मागासवर्गीय आणि EWS श्रेणीतील पुरुष उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार.
- महिला प्रवर्ग, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
उमेदवारांना CRPF च्या अधिकृत वेबसाइट http://rect.crpf.gov.in/ वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावे.
अधिसूचना प्रकाशन तारीख: ०९ जानेवारी २०२४ अधिक माहिती वाचा
अर्ज करण्याची तारीख : १६ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४